छत्रपती शिवाजी महाराज जयंती; शौर्य और स्वाभिमान का प्रतीक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध माध्यमांतून त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देणारे संदेश आणि प्रेरणादायी कोट्स प्रकाशित केले जातात. 19 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शिवरायांची 395 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या शौर्याची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पूजले जातात. त्यांचे युद्ध धोरण, मुत्सद्देगिरी, गनिमी कावा शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात.

शिवजयंतीच्या दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसला शिवजयंती शुभेच्छा दिसून येतात. या निमित्त खास शुभेच्छा संदेश आणि प्रेरणादायी कोट्स वाचा. शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करा आणि सर्वांसोबत त्यांचे विचार शेअर करू शकता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खास शुभेच्छा:

  1. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतिक छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन! जय भवानी, जय शिवाजी!
  2. प्रत्येक संकटाला तोंड दिले, प्रत्येक युद्ध जिंकले, मराठा साम्राज्याचा तो सूर्य चिरंजीव हो, छत्रपती शिवाजी महाराज! शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
  3. शौर्य, धोरण आणि न्याय यांच्या अद्भुत संगमाला नमन! शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
  4. स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवणाऱ्या त्या शूर योद्ध्याला शतशः प्रणाम! शिवरायांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
  5. हिंदवी स्वराज्याचे निर्माते, मुघल साम्राज्याला हादरवून सोडणाऱ्या शिवाजी महाराजांच्या वारशाचा आम्हाला अभिमान आहे! जय शिवाजी!
  6. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा केवळ उत्सव नसून त्यांच्या विचारांना अंगीकारण्याची संधी आहे. जय भवानी, जय शिवाजी!
  7. ज्यांनी कधीही भीती बाळगली नाही, ज्यांनी आपल्या प्रियजनांच्या रक्षणासाठी तलवार हाती घेतली त्या शूर शिवाजी महाराजांना शतशः प्रणाम!
  8. स्वराज्याची मशाल पेटवून अन्यायाविरुद्ध उभे राहिलेल्या, प्रत्येक भारतीयाचा अभिमान असलेल्या शिवाजी महाराजांना वंदन!
  9. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आपल्याला धैर्य, शौर्य आणि देशभक्ती शिकवते. जाणत्या राजाला कोटी कोटी प्रणाम!
  10. जे हक्कासाठी लढले, अन्यायापुढे झुकले नाही ते होते आपले छत्रपती शिवाजी महाराज! त्यांच्या जयंतीनिमित्त अभिमानाने आपले शीर उंच करा!

शिवजयंतीच्या दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसला शिवजयंती शुभेच्छा दिसून येतात. या निमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास शुभेच्छा संदेश, व्हॉट्सअप मेसेज, स्टेटस, कोट्स आपल्या मित्र परिवार, नातेवाईक आणि आपल्या प्रियजनांना लोकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा पाठवा.

महाराष्ट्र एसएससी निकाल

महाराष्ट्र एसएससी निकाल

दहावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील शेवटचा टप्पा आणि महत्त्वाचे वर्ष. कारण वर्षभर भरपूर मेहनत करून वर्षा अखेरीला विद्यार्थी दहावीच्या बोर्डा

marathi.indiatimes.com
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त द्या विशेष शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त द्या विशेष शुभेच्छा

संपूर्ण देशाचे आराध्यदैवत असलेले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती आहे. यानिमित्त खास शुभेच्छा संदेश आणि प्रेरण

www.tv9marathi.com
Shiv Jayanti 2025 wishes : शिवजयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे खास मराठी शुभेच्छा संदेश

Shiv Jayanti 2025 wishes : शिवजयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे खास मराठी शुभेच्छा संदेश

Shiv Jayanti 2025 wishes in marathi quotes whatsapp status and insta captions शिवजयंतीच्या दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसला शिवजयंती शुभेच्छा दिसून येतात.

marathi.oneindia.com
Shiv Jayanti 2025 Wishes: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खास Message, WhatsApp Status, Images द्वारे द्या शुभेच्छा | 🙏🏻 LatestLY मराठी

Shiv Jayanti 2025 Wishes: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खास Message, WhatsApp Status, Images द्वारे द्या शुभेच्छा | 🙏🏻 LatestLY मराठी

शिवाजी महाराजांची जयंती रायगडसह अनेक किल्ल्यांवर मोठ्या धुमधडाक्यात साजरी होते. या दिवशी मिरवणुका निघतात, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जा

marathi.latestly.com
Shiv Jayanti Wishes 2025 छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश

Shiv Jayanti Wishes 2025 छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश

रणांगण दणाणलं, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं! पराक्रमाची गाथा लिहून गेला जो, तो एकच – छत्रपती शिवराय! शिवजयंतीच्या शुभेच्छा - Chhatrapati

marathi.webdunia.com