MSBTE हिवाळी सेमिस्टर परीक्षा 2024-25 निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ (MSBTE) ने 2024-25 च्या हिवाळी सेमिस्टर परीक्षेचे निकाल 28 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल तपासू शकतील.